‘___ मैदानात खेळत आहेत.’ या वाक्यासाठी अनेकवचनी व्यक्तीचे योग्य सर्वनाम निवडा.
खालीलपैकी कोणत्या वाक्यात सर्वनामाचा योग्य वापर झाला आहे?
"___ शाळेत जातो."
हे घर ___ आहे.
___ उद्या पुण्याला जाणार आहोत.
कोण आला?
"सीमा आणि गीता गात आहेत. ___ खूप छान गातात."
"___ तरी मला मदत करेल."
‘___ माझी मैत्रीण आहे.’ या वाक्यासाठी योग्य सर्वनाम निवडा.
‘___ शाळेत जातो.’ या वाक्यात योग्य सर्वनाम निवडा.