‘मुले मैदानात ___ आहेत.’ या वाक्यात योग्य क्रियापद रूप निवडा.
अकर्मक क्रियापद असलेले वाक्य निवडा.
‘आम्ही उद्या सामना ___.’ या वाक्यासाठी योग्य भविष्यकाळी क्रियापद निवडा.
‘तो आज शाळेत ___.’ या वाक्यासाठी योग्य नकारार्थी क्रियापद निवडा.
तुम्ही शांत ___ .
"मुली मैदानात ____." या वाक्यात लिंग व वचनानुसार योग्य क्रियापद निवडा.
आम्ही उद्या पुण्याला ___ .
कारणार्थी क्रियापदाचे रूप कोणते?
‘ती रोज शाळेत ___.’ या वाक्यासाठी क्रियापदाचे योग्य वर्तमानकाळी रूप कोणते?
सकर्मक क्रियापद असलेले वाक्य निवडा.